Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात आज ३६ उमेदवारांकडून ४६ नामनिर्देशन अर्ज दाखल... - आरमोरी,गडचिरोली व...

गडचिरोली जिल्ह्यात आज ३६ उमेदवारांकडून ४६ नामनिर्देशन अर्ज दाखल… – आरमोरी,गडचिरोली व अहेरी मतदासंघांतील पहा संपूर्ण उमेदवारांची नावे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६ उमेदवारांनी ४६ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
आरमोरी विधानसभा मतदारसंघात आज १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्र दाखल केले.यात आनंदराव गंगाराम गेडाम (अपक्ष),वामन वंगणुजी सावासाकडे (अपक्ष),शिलु प्रविण गंटावार (अपक्ष), माधुरी मुरारी मडावी (अपक्ष) दोन अर्ज,खेमराज वातूजी नेवारे (अपक्ष),गजबे कृष्णा दामाजी (भारतीय जनता पार्टी) दोन अर्ज,मोहनदास गणपत पूरम(वंचित बहुजन आघाडी) दोन अर्ज,निलेश देवाजी हलामी (अपक्ष),चेतन नेवशा काटेंगे (आझाद समाज पार्टी-काशीराम),अनिल तुलाराम केरामी (बहुजन समाज पार्टी),दामोधर तुकाराम पेंदाम(बहुजन समाज पार्टी), रामदास मळू मसराम (इंडियन नॅशनल काँग्रेस), निलेश छगनलाल कोडापे (अपक्ष) यांचा समोवश आहे.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात आज १० उमेदवारांनी १३ नामनिर्देशनपत्र दाखल केले यात डॉ. देवराव मादगुजी होळी (अपक्ष)-दोन अर्ज,आसाराम गोसाई रायसिडाम(अपक्ष),विश्वजीत मारोतराव कोवासे(इंडियन नॅशनल काँगेस) दोन अर्ज,योगेश बाजीराव कुमरे (गोंडवाना गणतंत्र पार्टी),डॉ.सोनल चेतन कोवे (अपक्ष) दोन अर्ज,मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस),मोरेश्वर रामचंद्र किनाके(अपक्ष),सौ.वर्षा अशोक आत्राम (अपक्ष), दिवाकर गुलाब पेंदाम(अपक्ष),संजय सुभाष कुमरे (बहुजन समाज पार्टी),
 अहेरी विधानसभा मतदारसंघात आज १३ उमेदवारांनी एकूण १७ नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात नितीन कविश्वर पदा (अपक्ष),भाग्यश्री मनोहर लेखामी(अपक्ष),आत्राम धर्मराव भगवंतराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी)यांचे तीन अर्ज,निता पेंटाजी तलांडी (अपक्ष),आत्राम तनुश्री धर्मरावबाबा (नॅशनालिस्ट काँगेस पार्टी) यांचे तीन अर्ज,संदीप मारोती कोरेत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),रमेश वेल्ला गावडे(बहुजन समाज पक्ष),अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष),राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष),हनमंतु गंगाराम मडावी (अपक्ष), पोरतेट ऋषी बोंदय्या(नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गट),कुमरम महेश जयराम (अपक्ष), गेडाम शैलेश बिच्चू(अपक्ष) यांचा समावेश आहे.
आज २९ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून १ व्यक्तीकडून २ नामनिर्देशन अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत ३१ व्यक्तींकडून ९२ अर्जांची उचल झाली.गडचिरोली विधानसभा मतदार संघातून आज ३ व्यक्तींकडून ४ अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत ३१ व्यक्तींकडून ७७ अर्जांची उचल झाली.अहेरी मतदारसंघातून आज ६ व्यक्तींकडून ७ अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत एकूण ४८ व्यक्तींकडून ६१ अर्जांची उचल करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!