Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजकाय सांगू दादा..! गडचिरोलीच्या साहेबाची हौशीने दिवाळीला जाहिरात लावली; पण साहेबाने आम्हालाच...

काय सांगू दादा..! गडचिरोलीच्या साहेबाची हौशीने दिवाळीला जाहिरात लावली; पण साहेबाने आम्हालाच तिर्री दावली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली):-आता काय सांगू दादा, मोठ्या हौशीने साहेबांची ५ हजाराची जाहिरात दिवाळीला लावली.दिवाळी संपून ६ महिने लोटून गेलेत,पण साहेबांना वेळच मिळत नसल्याने अख्खी मेहनत वाया गेली की काय? अशी म्हणण्याची पाळी आली आहे.वाटलं होतं साहेब मस्त गोर-गरिबांच्या घरी भेटी देतात,मस्त गावोगाव फिरतात,त्यामुळं चला बा साहेबांना प्रसिध्दीच्या झोतात नेऊन पाहू..! प्रसिध्दीच्या झोतात नेऊन दिवाळीही झाली तरीही आम्हा गोर-गरीबांकडे साहेबांचे लक्षच नाही.आता असं वाटू लागले की,साहेब नुसता देखावा तर करत नाही नां..! कार्यकर्त्याला विचारले तर मिळतील म्हणून लांबणीवर नेऊ लागला,इतरांचे बील म्हणून पैसे थांबवू लागला.प्रेशर आणतो म्हटलं तर साहेब आहे वरच्या पातळीचा,खालची पातळी त्याला काही जमेना..! अन् काम काही होईना..! ५ हजाराला साहेबाने लावला चुना आता बोंबला म्हणा..! अशीही म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळं आणखी काय म्हणावे बावा गडचिरोलीच्या साहेबाची हौशीने दिवाळीला जाहिरात लावली; पण साहेबाने आम्हालाच तिर्री दावली..!

(टीप- वरील लिहिलेला मजकूर हा कवितेचा भाग नसून एका राजकीय नेत्याने दिवाळीत लावलेल्या जाहिरातीच्या इमानदारीचे ५ हजार रुपये डूबवले.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!