- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अखेर काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.यात काँग्रेसच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदारसंघाकरीता मनोहर पोरेटी यांची वर्णी लागली आहे.आता गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपाचे मिलिंद नरोटे वर्सेस मनोहर पोरेटी व इतर अशी रंगतदार चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.
तिसरी यादी👇
खामगाव- राणा दिलीपकुमार सानंदा
नांदेड साऊथ- मनोहर अंबाडे
देगलूर – निवृत्तीराव कांबळे
अंधेरी पश्चिम- सचिन सावंत
मेळघाट- डॉ.हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली- मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
वांद्रे पश्चिम- असिफ झकारिया
सांगली- पृथ्वीराज पाटील
तुळजापूर- कुलदीप धिरज अप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर नॉर्थ- राजेश लाटकर
मुखेड- हनमंतराव पाटील
मालेगाव मध्य- एजाज बेग अली बेग
चांदवड- शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी- लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम- दयानंद चोरगे
- Advertisement -

