Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजआपची देसाईगंज शहर कार्यकारिणी गठीत.. - देसाईगंज शहराध्यक्षपदी आशिष घुटके तर तालुका...

आपची देसाईगंज शहर कार्यकारिणी गठीत.. – देसाईगंज शहराध्यक्षपदी आशिष घुटके तर तालुका महासचिव पदी दिपक नागदेवे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आम आदमी पक्षाची देसाईगंज शहर कार्यकारिणी आज,गुरुवार २४ जुलै रोजी शहराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली.यात देसाईगंज शहराध्यक्षपदी आशिष घुटके तर तालुका महासचिव पदी दिपक नागदेवे यांची नियुक्ती करण्यात आली.यांचेसह इतरही पदाधिकाऱ्यांना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.शहर सचिव-फारुक पटेल,शहर मुख्यप्रवक्ता-भीमराव मेश्राम,शहर उपाध्यक्ष-नावेद शेख,शहर सहसचिव-नाजूक लुटे,शहर सह संघटन मंत्री-पंकज रामटेके,शहर महिला आघाडी अध्यक्ष-शिल्पा बोरकर,सदस्य आशिष कोवे, वामन पगाडे,देवा जांभुळकर,बाळकृष्ण भानारकर, रामदास गोंडाने,साबीर शेख,अतुल ठाकरे,शेखर बारापात्रे इत्यादींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश जिवानी,माजी पोलीस निरीक्षक अमृत मेहेर यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!