Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे ९ मार्ग बंद..

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे ९ मार्ग बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात दोन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.मोठ – मोठी शहरे जलमय होऊन रहदारीचे मार्ग बंद पडले आहेत.अश्यातच नदी,नाले भरभरून वाहत असल्याने वाहतुकीचे तसेच नेहमी आवागमन करणारी रस्ते दिसेनासी होऊन जलमय झालेली आहेत.त्यातच रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ९ मार्ग पुरामुळे बंद पडलेली असून पाऊस पडत राहिल्यास आणखी मार्ग बंद पडू शकतात.
पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
१.हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-१३० डी (पर्लकोटा नदी)ता.भामरागड
२.अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला)ता. अहेरी
३.तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-३८१(पोहार नदी)ता.चामोर्शी
४.चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-५३ स्थानिक नाला) ता.चामोर्शी
५.कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-७(स्थानिक नाला) ता.कुरखेडा
६.शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता प्रजिमा-१ ता. देसाईगंज
७.कोकडी ते तुलशी रस्ता प्रजिमा -४९ ता.देसाईगंज
८.कोपेला झिंगानूर रस्ता प्रजिमा-२६ (स्थानिक नाला) ता.सिरोंचा
९.कोंढाळा – कुरुड-वडसा रस्ता प्रजिमा-४७ ता. देसाईगंज
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!