Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविजय वडेट्टीवारांच्या आईचे निधन..!

विजय वडेट्टीवारांच्या आईचे निधन..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आई कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे आज,सोमवार १८ ऑगस्ट रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी नागपूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.कमलाबाई यांच्या निधनाने वडेट्टीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पार्थिवावर उद्या,मंगळवार १९ ऑगस्ट दुपारी ३ वाजता नागपूर येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहे. नातेवाईक,मित्रपरिवार, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहतील.कमलाबाई वडेट्टीवार यांच्या निधनाची बातमी कळताच काँग्रेस पक्षातील नेत्यांनी तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!