Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरअन् आरमोरी विधानसभा क्षेत्राचे इच्छुक युवा उमेदवार खेमराज नेवारे यांना अटक होते...

अन् आरमोरी विधानसभा क्षेत्राचे इच्छुक युवा उमेदवार खेमराज नेवारे यांना अटक होते तेव्हा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर येथे काल,२७ सप्टेंबरला
आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक मागण्या पूर्ण करण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते.प्रसंगी नागपूरच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा व जेलभरो आंदोलन आयोजित करून आंदोलनास महाराष्ट्रातुन जवळपास एक लाखापेक्षा जास्त आदिवासी गोंड गोवारी जमात बांधव व भगिनी उपस्थित होत्या.या आंदोलनात प्रामुख्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे खेमराज नेवारे हे सुद्धा मोर्चात सहभागी झाले.ते आमरण उपोषण कर्ते सचिन चचाने,किशोर चौधरी,चंदन  कोहरे यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी येणार असल्याची माहिती गुप्त सूत्रांद्वारे मिळताच ताबडतोब काही कळण्याच्या आत त्यांना नागपूर पोलिसांनी अटक केली.त्यानंतर त्यांच्या सोबत पोलीस वाहनात देसाईगंज,कुरखेडा,कोरची,आरमोरी,धानोरा,अर्जुनी मोरगाव गडचिरोली व अमरावती या भागातील गोंड गोवारी समाजबांधवांनासुद्धा अटक करण्यात आली.अटकेनंतर काही वेळाने आंदोलन कर्त्यांची सुटका करण्यात आली.
खेमराज नेवारे एक निर्भीड व्यक्तीमत्व असून कुठलीही भीती न बाळगता आपला समाज असो किंवा प्रसंगी कोणत्याही समाजासाठी स्वतःला झोकून देणारे,त्यांचे अनेक प्रश्न शासनासमोर मांडणारे,खरे समाजसेवक नक्कीच आरमोरी विधानसभा क्षेत्राकरीता लाभावे; अशी जनतेला अपेक्षा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!