Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर आज भाजपच्या २२ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर.. - चंद्रपूर,गडचिरोलीसह विवध जिल्ह्यातील नावांची...

अखेर आज भाजपच्या २२ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर.. – चंद्रपूर,गडचिरोलीसह विवध जिल्ह्यातील नावांची घोषणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा आज,शनिवार ३१ मे रोजी जाहीर करण्यात आली आहेत.तत्पूर्वी भाजपच्या वतीने राज्यातील बऱ्याच जिल्हाध्यक्षांची निवड केली होती.अशातच नव्या निवडीमध्ये कोणाची वर्णी लागणार,याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. त्यानुसार आज शनिवारी शिगेला पोहचलेली उत्सुकता संपली आहे.राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
  • आज जाहीर झालेल्या जील्ह्याध्यक्षांची नावे👇
चंद्रपूर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासमगुट्टवार,चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा,गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे,पालघरच्या जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत, वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते, नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिणच्या अध्यक्षपदी सुनील बच्छाव, नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम, पुणे दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर वडणे, कोल्हापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव,वर्धा जिल्हाध्यक्षपदी संजय गाते,परभणी ग्रामीणच्या शहराध्यक्षपदी सुरेश भुबंरे,छत्रपती संभाजीनगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे, तालुर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातुर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील, नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख, नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे, बीडच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा,दक्षिण-मध्य मुंबईच्या अध्यक्षपदी निरंजन उभारे तर दक्षिण मुंबईच्या अध्यक्षपदी शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!