Thursday, August 27, 2026
Homeनागपूरमोबाईलवरील युट्यूब व्हिडिओ बघण्याच्या सवयीत गेला विद्यार्थ्याचा जीव....- आठव्या वर्गातील विद्यार्थी 

मोबाईलवरील युट्यूब व्हिडिओ बघण्याच्या सवयीत गेला विद्यार्थ्याचा जीव….- आठव्या वर्गातील विद्यार्थी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- मोबाईलच्या वेडात आठवीच्या विद्यार्थ्याने जीव गमावला असून,अग्रनय सचिन बारापात्रे असे त्याचे नाव आहे. यूट्यूबवरील स्कार्फ फेस कव्हर चॅलेंजमुळे या मुलाचा जीव गेल्याचे बोलले जाते.

गच्चीवरील शिडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत अग्रनयचा मृतदेह आढळून आला. लाठी-काठी चालवण्यात राष्ट्रीय पातळीवर तो तरबेज खेळाडू होता.ही घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. मृत्यूचे कारण आता पुढे आले आहे.

सतत मोबाईलवरील यूट्यूबचे व्हिडीओ बघण्याची सवय त्याला होती.स्कार्फ फेस कव्हर चॅलेंजमध्ये पूर्ण चेहऱ्याला स्कार्फ बांधून एखादी कृती करायचे आव्हान स्वीकारायचे प्रयत्न केले जातात. हेच आव्हान त्याला महागात पडल्याचे आता बोलले जाते. गच्चीवर खेळण्यासाठी गेलेला अग्रनय बराच वेळ परत न आल्याने पालक गच्चीवर गेले असता शिडीला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. काही तरी अंदाज या गेममध्ये चुकला असावा,असाही तर्क पोलिस लावत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!