Tuesday, August 11, 2026
Homeनागपूरनागपुरात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल…

नागपुरात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपुरातील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर (व्हीएनआयटी) मधील अभियांत्रिकी (सीएसई) संगणक विज्ञान,अंतिम वर्षाचा विद्यार्थी दिव्यांशु गौतम याने मुलांच्या वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपविले. दिव्यांशु पुनिया बिहार येथील रहिवासी असून या घटनेनंतर कुटुंबीय नागपूरकडे निघाले आहेत.मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. व्हिएनआयटी प्रशासनाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,काही विद्यार्थ्यांनी गौतमच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली.गेल्या काही दिवसांपासून गौतम दिसला नव्हता.काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली.पोलिसांनी दरवाजाचे लॉक तोडून प्रवेश केला असता गौतम जमिनीवर पडलेला दिसला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!