Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजकोकडी येथे निःशुल्क मिळणारे दमा औषधाचे वितरण यंदा राहणार बंद…

कोकडी येथे निःशुल्क मिळणारे दमा औषधाचे वितरण यंदा राहणार बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे हे मृग नक्षत्र लागताच निःशुल्क आयुर्वेदिक औषधाचे वितरण दमा रुग्णांना बऱ्याच वर्षांपासून करीत आहेत.औषध खाण्याकरिता परिसरातील नागरिकांपासून ते राज्य तसेच राज्याबाहेरील रुग्ण व लोक मोठ्या प्रमाणावर एक दिवसापूर्वीच कोकडी गावामध्ये दाखल होऊन लाखो लोक निःशुल्क मिळणाऱ्या दमा औषधाचे लाभ घेत असतात.अशातच आता यावर्षी वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ७ जुन २०२४ ला औषधीचे वितरण होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.मागील वर्षी देसाईगंज शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात औषध वितरण करण्यात आले होते.या वितरणात लाखो लोकांनी औषधाचा लाभ घेतला होता.मात्र,यंदा दमा औषधीचे वितरण होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!