Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीबारावी,दहावी व इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या सर्वांचा होणार सत्कार…-गडचिरोली जिल्हा कामगार काँग्रेस...

बारावी,दहावी व इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या सर्वांचा होणार सत्कार…-गडचिरोली जिल्हा कामगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या वतीने घेण्यात येणार सोहळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील बारावीमध्ये ७५%,दहावी मध्ये ८०% तसेच स्कॉलरशिप पास,जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा पास,यूपीएससी,एमपीएससी परीक्षा पास,नव्याने ASI,PSI पोलिस पदोन्नती,शासकीय सेवेत रुजू,स्पोर्ट्स मद्ये प्रावीण्य व इतर कार्यात,सेवेत, समाजाचे नाव उज्वल करणाऱ्या समाज बांधवांचा व विद्यार्थांचा जाहिर सत्कार सोहळा गडचिरोली जिल्हा कामगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या वतिने घेण्यात येणार आहे.सदर सत्काराची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे शेडमाके यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!