उद्रेक न्युज वृत्त :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक- १५ जानेवारी २०२४ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे.यावेळी त्यांनी या महाअभियान अंतर्गत छत्तीसगडमधील जसपूर येथील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थी मानकुमरी आणि मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथील लाभार्थी ललिता यांच्याशी संवाद साधून योजनेचा पहिला हप्ता वितरीत केला आहे.त्यानुसार गोर गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण आवास योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला हप्ता केला जारी….
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

