Wednesday, May 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसलूनमध्ये केस कापत असतांना सरपंचाची गोळ्या झाडून हत्या…

सलूनमध्ये केस कापत असतांना सरपंचाची गोळ्या झाडून हत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- ऐन मकर संक्रातीच्या एक दिवसा पूर्वीच पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यात काल,रविवारी सकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

चब्बल गावचे सरपंच अवन कुमार उर्फ सोनू चीमा हे एका सलूनमध्ये केस कापत असतांना त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.अवनला रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.कोणत्या कारणासाठी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली; याचा तपास सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!