Saturday, July 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहवेत उडणाऱ्या बसेस येणार भारतात…..

हवेत उडणाऱ्या बसेस येणार भारतात…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गेले अनेक दिवस हवेत उड्डाण घेऊ शकणाऱ्या बसची चर्चा होती.लवकरच या बस आता भारतात पहायला मिळणार आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एक्स पोस्टनंतर ही स्काय बस चर्चेत आली आहे.प्राग दौऱ्यावरून भारतात परतल्या नंतर  गडकरी हे शारजाहला भेट दिली. दरम्यान, यूएईच्या शारजाह येथील YouSky तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांनी या चर्चेतील स्काय बसची चाचणी घेतली.गडकरी यांच्या या आजच्या पोस्टनंतर आता ही बस लवकरच भारतात पहायला मिळणार याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा स्काय बसवर टेस्ट राइड घेतल्याचा अनुभव शेअर केला.uSky टेक्नॉलॉजीने स्काय बस सोल्यूशन विकसित केले आहे आणि या मोबिलिटी सेवा भारतात आणण्यासाठी isky मोबिलिटीने uSky सोबत करार केला आहे.स्काय बस हे तंत्रज्ञान बेंगळुरू,पुणे,नागपूर आणि दिल्ली यांसारख्या भारतीय शहरांमध्ये प्रभावी ठरेल आणि ते लवकरच भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!