Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीडॉ.विजयकुमार गावित,आदिवासी विकास मंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

डॉ.विजयकुमार गावित,आदिवासी विकास मंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

आज बुधवार दि.४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ७ वा. शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.उद्या गुरुवार, दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा.गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण.सकाळी ८ वा.चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी १० वा.चामोर्शी येथून भाडभिडी,ता.मुलचेराकडे प्रयाण.सकाळी १०.१५ वा.भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन.दुपारी १२.३० वा.मुलचेरा येथुन नागपूरकडे प्रयाण.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!