Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजकुरुड राधेश्याम बाबा विद्यालयाचा प्रियांशू निकोसे  केंद्रातून प्रथम...

कुरुड राधेश्याम बाबा विद्यालयाचा प्रियांशू निकोसे  केंद्रातून प्रथम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरुड :- नुकतेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ इयत्ता १०वी चा निकाल घोषित करण्यात आला. यात देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राधेश्याम बाबा विद्यालय कुरुड येथिल विद्यार्थी प्रियांशू प्रमोद निकोसे याने  ४२५ गुण (८४.८०%) घेऊन कुरुड केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.प्रियांशू ने पाच विषयात प्राविण्य श्रेणीत गुण प्राप्त केले आहे.त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकवृंदाना दिले आहे.राधेश्याम बाबा ग्रामीण ज्ञान प्रसारक मंडळचे अध्यक्ष प्रा.विजय कावळे,मुख्याध्यापक जी.बी.कावळे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!