Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज,आरमोरी तालुक्यात भारतराष्ट्र समितीच्या सभासद नोंदणी अभियानास शुभारंभ....

देसाईगंज,आरमोरी तालुक्यात भारतराष्ट्र समितीच्या सभासद नोंदणी अभियानास शुभारंभ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यात तसेच आरमोरी तालुक्यात 

भारत राष्ट्र समितीचे नेते तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष आविसचे दिपक आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी तालुक्यातील लोहारा,शिवणी खुर्द,रामाळा, ठाणेगांव,मेंडेबोडी,शंकरनगर व इतर ग्रामीण परिसरात चुन्नीलाल मोटघरे,शैलेश गजभिये,देवानंद जांभुळकर, यांचे नेतृत्वात तर देसाईगंज तालुक्यात बाबू कुरेशी, सागर बन्सोड,व चुन्नीलाल मोटघरे यांचे नेतृत्वात देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर,उसेगांव, फरी,झरी,किन्हाळा,मोहटोला,डोंगरागाव हलबी,चिखली रीट,चिखली तुकूम, अरततोंडी,विहरगांव,पोटगांव, कुरुड, कोंढाळा व इतर गांवापासुन भारतराष्ट्र समितीचे सभासद नोंदणी अभियानाला शुभारंभ करण्यात आले असुन महिला किसान सभा,ओबीसी, एस्सी,एन टी,विद्यार्थी कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.व गावागात मोठ्या प्रमाणात भारतराष्ट्र समितीच्या सभासद नोंदणी अभियानास प्रतिसाद मिळत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!