Friday, August 21, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे यलो अलर्ट...- हवामान खात्याने वर्तविला...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे यलो अलर्ट…- हवामान खात्याने वर्तविला अंदाज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरीचा पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळ-वारा येणार असल्याची संभावना प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाने वर्तविले आहे.

हवामान खात्याच्या वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ रोजी गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा, वर्धा आणि नागपूर याठिकाणी येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.हल्ली उकाड्याचे दिवस सुरू असून अवकाळी पावसाने घातलेला थैमान जणूकाही आश्चर्यकारक आहे.अशातच लहान मुले,वयोवृद्ध,तरुण युवक-युवती व इतर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची दाट संभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अवकाळी पडणारे पावसाचे पाणी व कडकणाऱ्या उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पोलीस हवालदाराने दम देत परिसरात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर ३५...

पूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात  जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज शुक्रवारी वाटप...

रक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.. – आज ५७ रक्तदात्यांचे रक्तदान; मिसार दाम्पत्य ठरले प्रेरणादायी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या उद्या,शनिवार २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार...

खतांच्या वाढिव किंमती कमी करुन युरिया खताचा काळाबाजार रोखण्याची मागणी.. – देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-खताच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आला असुन सद्या कृषी केन्द्रांमार्फत युरिया खताचा काळाबाजार सुरु आहे.या भ्रष्टाचारावर लगाम घालुन खताच्या किंमती पुर्ववत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!