Tuesday, October 20, 2026
Homeदेसाईगंजउद्याला चोप येथे भव्य सेवक सम्मेलन,जागरण, भजन व सामुहिक हवन कार्याचे आयोजन

उद्याला चोप येथे भव्य सेवक सम्मेलन,जागरण, भजन व सामुहिक हवन कार्याचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील चोप येथे परमात्मा एक सेवक मंडळ यांच्या वतीने उद्या  दिनांक – २१ एप्रिल रोजी परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत मानव जागृती,धर्म रक्षण,सामाजिक विकास, व्यसनमुक्ती आणि अंधश्रध्दा या पासुन मुक्त करुन गोरगरीब दुःखी-कष्टी गरीब मानवास मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे संस्थापक महंत्यागी बाबा जुमदेव यांच्या कृपेने भगवत प्राप्तीचा परिचय करून देणारे व सर्व वाईट व्यसनातून मुक्त करुन सुखमय जिवन जगण्याची प्रेरणा देणारे मानव धर्माचे प्रचार व प्रसार निमित्त सामुहिक हवन कार्य व सेवक सम्मेलन सोहळा पार पडणार आहे.

आज २० एप्रिल रोजी परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने गावामध्ये ग्रामस्वच्छता करण्यात आली. यावेळी राधेश्याम बरय्या,भाऊराव उईके,सुकरू केळझरकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा...

सामाजिक बांधिलकी जपणारे चोप येथील तिलक गायकवाड यांचा सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या डिजिटल वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील तिलक गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तिलक गायकवाड...

५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १ हजार १८३ ग्रंथांच्या यादीबाबत सूचना व हरकती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १ हजार...

आता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये येत्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर पासून ‘एफएफएस’(फार्मर फर्टिलायझर सिस्टीम)ही डिजिटल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!