- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत लोधे,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अभियंता संजय जैस्वाल व श्रेणी एकच्या सहाय्यक अभियंता शीतल दडमल उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम यांनी केले,तर शाखा अभियंता लोचन वानखेडे यांनी आभार मानले.यावेळी शाखा अभियंता रामटेके,प्रेस क्लब सिंदेवाहीचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रशांत गेडाम,तसेच कंत्राटदार आंबटकर, लाकडे,कोठेवार,पुप्परेड्डीवार,विशाल पटेल,मानापुरे, रफिक शेख,आदित्य गुरुबक्षानी व आदी कंत्राटदार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिराजदार, हंगे,शेळके व शेंडे यांनी विशेष सहकार्य केले.
- Advertisement -

