Wednesday, September 23, 2026
Homeलाखांदूरअनधिकृत बांधकाम; महिला सरपंचाला न्यायालयाचा दणका- रमाई आवास योजनेची दोन घरकुल एकाच...

अनधिकृत बांधकाम; महिला सरपंचाला न्यायालयाचा दणका- रमाई आवास योजनेची दोन घरकुल एकाच वेळी झाली होती मंजूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

लाखांदूर :- सिंधु कुंडलिक लांडगे यांच्या मालकी हक्काच्या शेतीच्या जागेवर नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या कुटुंबीयांनी अनधिकृरीत्या घरकुलाचे बांधकाम करण्यात आल्याने लांडगे यांनी लाखांदूर न्यायालयात धाव घेतली असता अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दोन्ही बांधकामे पाडण्यात आली.

परसोडी/नाग येथील नवनिर्वाचित महिला सरपंचा अनिता चंद्रशेखर बोरकर यांच्या सासु सिताबाई रामा बोरकर व पती शेखर रामा बोरकर यांच्या नावे गेल्या पाच वर्षांपूर्वी शासनाच्या रमाई आवास योजने अंतर्गत घरकूल योजनेचा लाभ मिळाला होता.

मात्र बांधकाम सुरू असलेली जागा सिंधु कुंडलिक लांडगे यांच्या मालकीच्या शेतीच्या जागेवर असल्याने त्यांनी लाखांदूर दिवानी न्यायालयात धाव घेतली.बांधकाम पाडते वेळी महिला सरपंचांनी कायद्याचे पालन करून सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!