Tuesday, August 25, 2026
Homeनागपूरचारोळी लेखन.....चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती प्रीत्यर्थ- लता ढोक नागपूर अनिस

चारोळी लेखन…..चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती प्रीत्यर्थ- लता ढोक नागपूर अनिस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- साहित्य दर्पण कलामंच नागपूर आयोजित उपक्रमा अंतर्गत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष लता ढोक यांच्या लेखणीतून चारोळी लेखन 👇       

चक्रवर्ती सम्राट अशोक

भारतीय इतिहासातील

शांतीचा दूत अतुलनीय….

सत्य, अहिंसा, बोधीसत्व

सर्वत्र केला भारत बौद्धमय

दोन्ही पुत्रास करून अर्पन……

थोरवी अफाट अपूली

अतुलनीय पराक्रम गाजवला

शांतीचा संदेश सांगितला

म्हणून मी या जंयती प्रित्यर्थ

नतमस्तक होऊन करते

लता कोटी कोटी वंदन…..

लता ढोक नागपूर अंनिस…..

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!