Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीवाहनधारकांना वाघाचे दर्शन; नागरिक भयभीत..!

वाहनधारकांना वाघाचे दर्शन; नागरिक भयभीत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-तालुक्याच्या देलोडा-पोर्ला मार्गावरून सायंकाळच्या सुमारास गावाकडे जाणाऱ्या काही वाहनधारकांना वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वाघाने अचानकपणे
रस्ता ओलांडून झुडपाच्या आड आकृती दडवली.यामुळे वाहनधारकांना काहीकाळ धडकी भरली होती.देलोडा-पोर्ला मार्गावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. सायंकाळ होताच या मार्गावरील रहदारी बंद होऊन सर्वत्र सूनसान होत असते.काही निवडक वाहनेच या मार्गाने ये-जा करतात.अश्यातच शनिवारच्या सायंकाळी वाहनधारकांना वाघाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. सद्या स्थितीत वाघ शांत असला तरीही एखादेवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही; त्यामुळे वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!