Monday, October 5, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाची धडक; बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू..

अज्ञात वाहनाची धडक; बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रस्ता ओलांडत असतांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना गुरुवारच्या सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील बोटेझरी बीट परिसरात उघडकीस आली.भिवापूर तालुक्याच्या पाहमी गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील मांडवा मार्गावर सदरचा अपघात घडला.घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी एकच गर्दी करून वन विभागास माहिती दिली. घटनास्थळी दक्षिण उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक आंबटकर पथकासह दाखल झाले.अपघातात ठार झालेला बिबट्याचा बछडा अंदाजे ४ महिन्यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रस्ता ओलांडत असतांना कार अथवा अवजड वाहनाची जोरदार धडक लागली असावी,असा कयास बांधला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!