Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीरेतीघाटांच्या प्रारुप अहवालावर सूचना-आक्षेप व तक्रारी सादर करण्याचे आवाहन..

रेतीघाटांच्या प्रारुप अहवालावर सूचना-आक्षेप व तक्रारी सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाच्या वाळू/रेती धोरण व मार्गदर्शक सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.समितीने योग्य ठरविलेल्या रेतीघाटांचा प्रारुप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनार्थ www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.या अनुषंगाने,सर्व संबंधितांनी आपले अभिप्राय,सूचना, आक्षेप,तक्रारी किंवा निवेदन जिल्हा वाळू संनियंत्रण समिती,खनिकर्म शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्याकडे ३० दिवसात लेखी स्वरूपात सादर करावेत.हे अभिप्राय mininggad@gmail.com या ईमेल पत्त्यावर देखील पाठवता येतील,असे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.इम्रान शेख यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!