Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीआज गोसीखुर्द धरणाचे ९ दरवाजे उघडली; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ..

आज गोसीखुर्द धरणाचे ९ दरवाजे उघडली; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोलीसह चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र दाणादाण उडाली होती.अश्यातच भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गोसीखुर्द धरणामधुन वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता आज,गुरुवार ३ जुलै रोजी दुपारी २ वाजता गोसेखुर्द धरणाच्या ३३ दरवाज्यांपैकी ९ वक्रदारे खुली करण्यात आली असून अंदाजे ९५० क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा २०८ क्युमेक्स विसर्ग पकडून एकूण अंदाजे ११५८ क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन नदीपात्रात अवागमण करु नये व सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!