Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला वित्त व नियोजनमंत्री अजित पवार सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प..

उद्याला वित्त व नियोजनमंत्री अजित पवार सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात महायुतीचे सरकार स्थापन असून उद्या सोमवार १० मार्चला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च पासून सुरू झाले असून अधिवेशन हे ३ मार्च ते २६ मार्च २०२५ पर्यंत असणार आहे.उद्या १० मार्च रोजी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार आहेत. उद्याला सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!