Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजआता तुम्हीच सांगा साहेब; 'हात भट्टीची दारू तारू किंवा मारू...!' - देसाईगंज...

आता तुम्हीच सांगा साहेब; ‘हात भट्टीची दारू तारू किंवा मारू…!’ – देसाईगंज पोलिस विभागापुढे हात भट्ट्या विझविण्याचे आव्हान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-निवडणूक म्हटले की, दारू, पार्ट्या व पैशांचा महापूर राहतो.त्याच्या पूर्ततेसाठी परवाना प्राप्त दारूऐवजी गावठी,हातभट्टीच्या दारूवर अधिक भर दिला जातो.येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात,गावखेड्यात,दुर्गम भागात गावठी दारूच्या भट्ट्या पेटल्या आहेत.मात्र,देसाईगंज तालुक्यातील या भट्ट्या विझविण्याचे आव्हान देसाईगंज पोलिस विभागापुढे आहे.
सद्यःस्थितीत सर्वच नदी-नाल्यांना पाणी आहे.याच नदी-नाल्यांच्या काठावर व आश्रयाने मोहफुल हातभट्टीच्या दारूच्या भट्टया पेटल्या आहेत.खास निवडणुकीत मतदारांना,कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ही दारू काढली जात असून,चोरट्या मार्गाने त्याचा पुरवठा होणार आहे.दाट जंगलाचा आश्रय घेऊन या भट्टया पेटविल्या गेल्याने सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाही.जंगलातील या दारूभट्टया शोधण्याचे व त्या नष्ट करण्याचे आव्हान देसाईगंज पोलीस विभागापुढे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!