Wednesday, October 28, 2026
Homeमुंबईशासनाने मतदानाच्या दिवशी सुट्टी केली जाहीर...

शासनाने मतदानाच्या दिवशी सुट्टी केली जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे,तर काहींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.याचदरम्यान,महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता
यावा; यासाठी शासनाने सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय
घेतला आहे.राज्यातील विविध मतदारसंघातील व्यवसाय,व्यापार,औद्योगिक उपक्रम आणि इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असणाऱ्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे.यानुसार उद्योग विभागात येणाऱ्या उद्योग समूह,महामंडळे,कंपन्या आणि संस्था किंवा इतर आस्थापनांना हे शासन परिपत्रक लागू राहील.या दिवशी सुट्टी मंजूर झाल्याने  वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!