Saturday, June 13, 2026
Homeमुंबईअखेर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर...

अखेर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर आज बुधवारी
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
ठाकरेंकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विद्यमान आमदारांचा प्रामुख्याने समावेश आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतर कठीण काळात सोबत राहिलेल्या नितीन देशमुख,उदयसिंह राजपूत,रमेश कोरगावकर,सुनील प्रभू,ऋतुजा लटके,संजय पोतनीस,आदित्य ठाकरे,कैलास पाटील,भास्कर जाधव,राजन साळवी,वैभव नाईक यांना ठाकरेंनी पुन्हा संधी दिली आहे.
दहिसर विधानसभा जागेबाबत माजी आमदार विनोद घोसाळकर आणि सून तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांच्यात वाद असल्याने उद्धव ठाकरेंनी दहिसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी रोखली आहे.महाविकास आघाडीच्या ८५-८५-८५ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे.उर्वरित जागांवर चर्चा करणार आहोत; असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
६५ उमेदवारांची यादी👇

उन्मेष पाटील- चाळीसगाव
पाचोरा- वैशाली सूर्यवंशी
मेहकर- सिद्धार्थ खरात
बाळापूर- नितीन देशमुख
अकोला पूर्व- गोपाल दातकर
वाशिम- सिद्धार्थ देवळे
बडनेरा- सुनिल खराटे
रामटेक- विशाल वरबटे
वणी- संजय दरेकर
लोहा- एकनाथ पवार
कळमनुरी- डॉ.संतोष टारफे
परभणी- डॉ.राहुल पाटील
गंगाखेड- विशाल कदम
सिल्लोड- सुरेश बनकर
कन्नड- उदयसिंह राजपूत

संभाजीनगर म.- किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प.- राजू शिंदे
वैजापूर- दिनेश परदेशी
नांदगाव- गणेश धात्रक
मालेगाव बाह्य- अद्वय हिरे
निफाड- अनिल कदम
नाशिक मध्य- वसंत गीते
नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर
पालघर- जयेंद्र दुबळा
बोईसर- डॉ.विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण – महादेव घाटळ
अंबरनाथ – राजेश वानखेडे
डोंबिवली – दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा
कोपरी – पाचपाखाडी – केदार दिघे
ठाणे – राजन विचारे
ऐरोली – एम.के.मढवी
मागाठाणे – उदेश पाटेकर
विक्रोळी – सुनील राऊत
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व – अनंत नर
दिंडोशी – सुनील प्रभू
गोरेगाव – समीर देसाई
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
चेंबूर- प्रकाश फातर्पेकर
कुर्ला- प्रविणा मोरजकर
कलीना- संजय पोतनीस
वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई
माहिम- महेश सावंत
वरळी- आदित्य ठाकरे
कर्जत- नितीन सावंत
उरण- मनोहर भोईर
महाड- स्नेहल जगताप
नेवासा- शंकरराव गडाख
गेवराई- बदामराव पंडित
धारशिव- कैलास पाटील
परांडा- राहुल पाटील
बार्शी- दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण- अमर पाटील
सांगोले- दिपक साळुंखे
पाटण- हर्षद कदम
दापोली- संजय कदम
गुहागर- भास्कर जाधव
रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने
राजापूर- राजन साळवी
कुडाळ- वैभव नाईक
सावंतवाडी- राजन तेली
राधानगरी- के.पी.पाटील
शाहुवाडी- सत्यजीत आबा पाटील
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!