Wednesday, July 29, 2026
Homeनागपूरबॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने नागपूरकरांची उडाली धांदल..

बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने नागपूरकरांची उडाली धांदल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज दुपारच्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने नागपूरकरांची एकच धांदल उडाली.नागरिकांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली.सदरची घटना नागपुरातील अमरावती रोडवरील वाडी राजीव नगर परिसरात आज,बुधवार दिनांक-२३ ऑक्टोंबरला दुपारच्या सुमारास एक वायरिंग जोडलेली एकाच रंगाच्या जोड्याच्या डब्यामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू होती. नागरिकांना ही बाब लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आले.शहर,ग्रामीण पोलीस पथक यासोबतच बीडीएसची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. हिंगना राजीव नगर येथून ही बॉम्बसदृश्य वस्तू घेऊन बॉम्ब शोधक नाशक पथक अमरावती मार्गाच्या दिशेने रवाना झाले.अर्थातच ही वस्तू निकामी झाल्यानंतर फॉरेन्सिकच्या माध्यमातून यात नेमके काय घटक आहेत.त्याचा उलगडा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!