Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरुवातीला लैंगिक छळ व नंतर खटला मागे; असे करता येणार नाही- सर्वोच्च...

सुरुवातीला लैंगिक छळ व नंतर खटला मागे; असे करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लैंगिक छळाचा खटला तडजोडीच्या आधारावर रद्द करता येणार नाही; असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.आरोपी आणि पीडित यांच्यातील तडजोडीवर आधारित लैंगिक छळाचा खटला रद्द करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम ४८२ अंतर्गत अधिकार वापरण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काल,गुरुवारी रद्दबातल ठरवला.न्यायमूर्ती सी.टी.रविकुमार आणि न्यायमूर्ती पी.व्ही.संजय कुमार यांच्या खंडपीठाने हा
निकाल दिला.ऑक्टोंबर २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.२०२२ मध्ये राजस्थानच्या सवाई माधवपूर जिल्ह्यातील गंगापूर शहरामधील एका सरकारी शाळेच्या शिक्षकावर १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसी कलम ३५४ आणि पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला; मात्र,आरोपी शिक्षक विमल कुमार गुप्ताला अटक करण्यात आली नाही.मुलीचे कुटुंब आणि आरोपी यांच्यात तडजोड झाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!