Friday, May 1, 2026
Homeनागपूररेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळली वाघीण..

रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळली वाघीण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या जामठा परिसरातील नागपूर-वर्धा रोडवरील रेल्वे रुळाजवळ आज,बुधवार १८ फेब्रुवारी रोजी एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.सदरची घटना उघडकीस येताच बुटीबोरी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.पाहणी दरम्यान वाघिणीचा मृत्यू हा रस्ता ओलांडत असतांना रेल्वेच्या धडकेत झाला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मृतावस्थेत आढळून आलेली वाघीण ही दीड वर्षाची असून जामठा परिसरातील पोल क्रमांक ८१९/२२ जवळ,विदर्भक्रिकेट असोसिएशन स्टेडियम(व्हीसीए) आणि ब्रह्मकुमारीज आश्रमाच्या शेजारी रेल्वे रुळावर उघडकीस आली आहे. प्रकरणी वन विभागाच्या वतीने पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!