Friday, June 26, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरी येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या...

ब्रम्हपुरी येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी :- स्वतः च्या राहत्या घरी विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी ५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडकीस आली.प्रतीककुमार ऊर्फ चिंटू यशवंत बांबोळे ३२ वर्षे रा.महालक्ष्मीनगर कुर्झा वॉर्ड असे मृताचे नाव आहे.प्रतीक कुमार हा विवाहित युवक शहरातील कुर्झा वॉर्ड येथे आई व आपल्या तीन वर्षांच्या मुलासह राहत होता.त्याची पत्नी सोबत राहत नव्हती.त्याने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.पोलिसांना पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.त्याच्या पश्चात ३ वर्षांचा मुलगा,आई व बहीण असा परिवार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!