Friday, October 16, 2026
Homeमुंबईबॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने बॉलिवूडमध्ये मोठा ठसा उमटवणारे सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे.वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी  जगाचा कायमचा निरोप घेतला.त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी,सतीश कौशिक होळी खेळत होते. ज्यामध्ये ते खूप आनंदी दिसत होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले.सदर घटनेमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपोर्ट्सनुसार,सतीश कौशिक हरियाणातील गुरुग्राममध्ये आले होते.त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.ज्यावेळी त्यांची प्रकृती खालावली,त्यावेळी ते कारमध्येच होते, असे सांगण्यात येत आहे.घाईघाईत त्यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले.मात्र त्यांना वाचवता आले नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!