Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस-नक्षल चकमक; ८ नक्षलवाद्यांचा खात्मा..

पोलीस-नक्षल चकमक; ८ नक्षलवाद्यांचा खात्मा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच महिन्यांपासून छत्तीसगडच्या काही जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी उपद्रव माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; अशातच अनुचित घटना घडण्यापूर्विच सुक्षा दल यांचेकडून चोख प्रत्युत्तर दिला जात असल्याने नक्षिली कृत्या थंडावल्याचे दिसून येत आहे.त्यातच आज,शनिवार १ फेब्रुवारीला छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील  गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चमकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.गांगलूर परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे, डीआरजी,एसटीएफ, कोब्रा २०२ आणि सीआरपीएफ २२२ बटालियनच्या जवानांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिमेवर विजापूर येथून बाहेर काढले.आज शनिवारी सकाळी सैनिक त्या भागात पोहोचले,तेव्हा नक्षलवाद्यांनी सैनिकांना पाहिले आणि गोळीबार सुरू केला.त्यातच आठ नक्षलींनी कंठस्नान घातले असून चकमक अजूनही सुरू असल्याने ठार झालेल्या नक्षलींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!