Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस-नक्षल चकमक; १५ नक्षलवादी ठार.. - आज सकाळपासून चकमक सुरूच..

पोलीस-नक्षल चकमक; १५ नक्षलवादी ठार.. – आज सकाळपासून चकमक सुरूच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलवादी धास्तावले असून मारले जाण्याच्या भीतीने बुधवारी २६ मार्च रोजी
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ९ तर दंतेवाडात ६ नक्षलींनी सुरक्षा दलांपुढे आत्मसमर्पण केले तर एक  दिवसापूर्वी २५ मार्चला दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ३ नक्षलींचा खात्मा केला होता.त्यात २५ लाखांचे बक्षीस असलेल्या सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली याचाही समावेश होता.अशातच आता आज,शनिवार २९ मार्च रोजी छत्तीसगडच्या सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळपासूनच पोलीस-नक्षल चकमक सुरू असून चकमकीत १२ ते १५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त आहे.डीआरजी आणि सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले असून केरळपाल पोलिस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे.चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!