Wednesday, October 14, 2026
Homeनागपूरपैसे कमविण्याचे तरुणींना दाखविले आमिष; अन् अडकला जाळ्यात...- नागपुरातील धक्कादायक प्रकार...


पैसे कमविण्याचे तरुणींना दाखविले आमिष; अन् अडकला जाळ्यात…- नागपुरातील धक्कादायक प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून एका दलालाने दोन तरुणींना जाळ्यात ओढले. दोघींनाही सेक्स रॅकेट’मध्ये ढकलले.याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली असता, त्यांनी छापा टाकून दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.

आरोपीने दोन तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले.त्यानंतर त्यांना देहविक्रीच्या व्यापारात ढकलले.याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली.माहिती मिळताच,पोलीसांनी नरेंद्रनगरातील नवनाथ सोसायटीतील श्रध्दा इन हॉटेल मध्य अचानक छापा टाकला.पोलिसांनी सुरूवातीला बनावट ग्राहकाद्वारे आरोपीसोबत संपर्क साधला.आरोपीने तरुणीचा एका रात्रीत १२ हजार रुपये असा सौदा केला.दरम्यान, बनावट ग्राहकाने हॉटेवर जाताच, पोलिसांनी छापा टाकला.यावेळी पोलिसांकडून दोन तरुणींची सुटका करण्यात आली.आरोपी हा पैशाचे आमिष दाखवून दोन मुलींकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी आरोपीविरूध्द बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!