- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.पाऊस थांबा देण्यासाठी पुढे सरकत नसल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास १९ मार्ग बंद होते.तर आता त्यापैकी ४ मार्ग सुरू होऊन १५ मार्ग अद्यापही बंद स्थितीत आहेत.
- बंद असलेले मार्ग👇
१. गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी(पाल नदी,कोलांडी नाला,गाढवी नदी)
२.गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (गोविदपुर नाला)
३. कुरखेडा-वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७ तालुका आरमोरी / कुरखेडा
४. मांगदा ते कलकुली प्रजिमा ५० तालुका आरमोरी
५.कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता.कुरखेडा (लोकल नाला )
६.चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा ३६ तालुका आरमोरी
७. शंकरपूर- जोगीसाखरा -कोरेगाव -चोप रस्ता प्रजिमा १ तालुका देसाईगंज
८.आष्टी-उसेगाव-कोकडी तुळसी-कोरेगाव रस्ता प्रजिमा ४९ तालुका देसाईगंज
९.वैरागड- देलनवाडी रस्ता प्रजिमा ८ तालुका आरमोरी
१०. चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
११.अरसोडा-कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
१२. भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ (हळदीमाल नाला,अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
१३. शिवणी चंदागड शिरपूर रस्ता प्रजिमा ३५ तालुका कुरखेडा
१४. अमिर्झा मौसिखांब रस्ता प्रजिमा ५७ तालुका गडचिरोली
१५.मौसिखांब वैरागड कोरेगाव रस्ता प्रजिमा ४१ तालुका देसाईगंज
- Advertisement -

