- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील तब्बल १९ मार्ग बंद झाले असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
- पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
- गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (पाल नदी,गाढवी नदी)
- देसाईगंज सडकअर्जुनी रस्ता प्रमुख राज्यमार्ग ११ तालुका देसाईगंज
- कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
- कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग ३१४ तालुका कोरची (भीमपूर नाला)
- कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७ तालुका कुरखेडा
- वैरागड कोरेगाव धानोरा रस्ता राज्यमार्ग ३६८ तालुका आरमोरी
- मांगदा ते कलकुली प्रजिमा ५०
- कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता.कुरखेडा (लोकल नाला )
- चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा ३६ तालुका आरमोरी
- गोठनगडी चांदागड सोनसरी रस्ता प्रजिमा ३८ तालुका कुरखेडा
- कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा ४६ तालुका कुरखेडा
- आंधळी नैनपुर रस्ता प्रजिमा ३२(सती नदी)
- शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा १ तालुका देसाईगंज
- आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा ४९ तालुका देसाईगंज
- मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता प्रजिमा ४ तालुका कुरखेडा
- वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा ८ तालुका आरमोरी
- चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
- सावरगाव कोटगुल रस्ता प्रजिमा 3/३ तालुका कोरची
- अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
- Advertisement -

