Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोलीदिवाणी आणि फौजदारी न्यायालये,तसेच बँकां सोडून तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर...

दिवाणी आणि फौजदारी न्यायालये,तसेच बँकां सोडून तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशानुसार संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २०२५ या वर्षासाठी पोळा,घटस्थापना आणि नरक चतुर्दशीला स्थानिक जाहीर करण्यात आली आहे.
 
सुट्ट्यांचा तपशील खालीलप्रमाणे👇
पोळा (पहिला दिवस): शुक्रवार,२२ ऑगस्ट २०२५ रोजी
घटस्थापना: सोमवार,२२ सप्टेंबर २०२५ रोजी
नरक चतुर्दशी (दिवाळी): सोमवार,२० ऑक्टोंबर २०२५ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात वरील दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.सदरच्या सुट्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालये,तसेच बँकांना लागू होणार नाहीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!