Saturday, April 18, 2026
Homeकोरची'त्या' अपघातातील गंभीर जखमी मीनाबाईचा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे मृत्यू..

‘त्या’ अपघातातील गंभीर जखमी मीनाबाईचा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरची(गडचिरोली) :- कोरची येथील नवरगाव फाट्यावर १ जून रोजी भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वाराला धडक दिली होती.या धडकेत मोटार सायकल चालक रुपेश गांगसाय नैताम रा. चांदागोटा हा जागीच ठार झाला होता.त्याच्या मोटार सायकल वर बसलेल्या मीनाबाई व महेश या दोघा मायलेकांना जबर मार लागल्यामुळे त्यांना तात्काळ सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले होते.यापैकी मीनाबाई निलाराम कल्लो रा. नवरगाव यांचा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

कुरखेडा व्हाया कोरची मार्गे अवजड वाहने बेभानपणे जात असतात.अशातच अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे.यापूर्वी सुध्दा या मार्गावर बरेच अपघात झाले आहेत.कोरची येथील हिट ॲन्ड रन प्रकरणातील ट्रकचालकास तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!