Thursday, June 4, 2026
Homeकोंढाळाट्रक आणि चारचाकी वाहनाची समोरा-समोर धडक…-कोंढाळा बसस्थानक नजिकची आजची घटना…..

ट्रक आणि चारचाकी वाहनाची समोरा-समोर धडक…-कोंढाळा बसस्थानक नजिकची आजची घटना…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील बसस्थानक नजिक ट्रक आणि चारचाकी वाहनाची समोरा-समोर धडक होऊन चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदा-मेंदा झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

गोंदिया वरून चालक आणि सोबती हे दोघेही गडचिरोली ला काही कामानिमित्त जाण्यासाठी निघाले होते.मात्र कोंढाळा गावाजवळील बसस्थानक नजिक आलापल्ली वरून रायपुरला जाण्यासाठी निघालेला ट्रक क्रमांक – एम एच ३४ बी जी ७७२३ यांची समोरा-समोर जोरदार धडक झाल्याने चारचाकी वाहनाचा समोरील भाग चेंदा-मेंदा होऊन चालक व सोबती किरकोळ जखमी झाले.यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार किरण रासकर यांना मिळताच; लगेच त्यांनी दखल घेतली व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!