Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित- संपूर्ण प्रशिक्षण मोफत; ५...

गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित- संपूर्ण प्रशिक्षण मोफत; ५ वी ते पदवीधरांसाठी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली मार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२२-२३ करीता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे.प्रशिक्षण निशुल्क असून सदर प्रशिक्षणाकरीता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता ५ वी पास ते पदवीधर असून प्रशिक्षणाकरीता  सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी  सकाळी ११ ते ६ या वेळेत प्रत्यक्ष वा कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक ०७१३२-२२२३६८ या क्रमांकावर सबंधित संस्थेकडे  संपर्क साधावा.

प्रशिक्षणामध्ये :-

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कोर्सचे नाव,लाभार्थी संख्या :- 

ज्यूनिअर सॉफटवेअर डेव्हलपर ६०,सॉफ्टवेअर डेव्हलपर ६०,कन्सायनमेंट बुकींग अससिमेंट ३०,केज कल्चर फिश फार्मर ६०, फेशवाटर अक्वाकल्चर फार्मर ६०,शासकीय इलेक्ट्रीशियन ३०,ऑटोमोटीव्ह इंजिन रिपेअर टेक्नीशियन ३०,फिल्ड टेक्नीशियन-युपीएस व इनव्हटर ६०,सिसिटीव्ही इस्टालेशन 

अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर- इलेक्ट्रिक वाहन असेंब्ली टेक्निशियन ३०,इलेक्ट्रिक वाहन टेस्ट इंजिनीअर ३०,ऑटोमोटीव्ह टेक्नीशियन ३०

जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली :-

लाईट मोटार वईकल ड्रायव्हर १२०, अनआर्मड सेक्युरिटी गार्ड ६०, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, ट्रॅक्टर मेक्यानिक ३०, बिकिपर ३०.

आयटीआय-सिरोंचा :- फिटर फेब्रीकेशन ३०, इलेक्ट्रीक वांईडर ६०

आयटीआय-कुरखेडा :– फिल्ड टेक्नीशियन अदर होम अप्लायंन्स ६०, सेव्हिंग मशिन ऑपरेटर ३० 

आयटीआय-खमनचेरु :- सेल्फ एप्लायड टेलर ३०. 

आयटीआय-धानोरा :- पेंटींग हेल्पर ३० 

कृषी महाविद्यालय गडचिरोली :- मशरुम ग्रोव्हर ६०, वर्मीकंपोस्ट प्रोडूसर ३०,हॉर्टीकल्चरीस्ट प्रोटेक्ट कल्टीवेशन ३०,ग्रिनहाऊस ऑपरेटर ३०, पेस्टीसाईड अँड फर्टीलायझर अप्लीकटर ३०, 

महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली :- डेरी फारमर,इंटरप्रेनिअर ९०, गोट फार्मर ३०, विलेज लेव्हर मिल्क कलेक्शन सेंटर इंनचार्ज ३०, सेव्हिग मशिन ऑपरेटर ६०,सेल्फ एप्लायड टेलर ३०, ब्यूटी थेरॉपीस्ट ३०, 

माविम आरमोरी :- डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर ३०, 

माविम धानोरा :- डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर ३०, माविम, 

वडसा :- डोमेस्टीक डाटाएन्ट्री ऑपरेटर ३०

माविम चामोर्शी :- मेकअप आरटीस्ट ३०

आयटीआय आलापल्ली :- ऑटोमोटीव्ह सर्व्हिेस टेक्नीशिन लेव्हल ४ – ६०

आयटीआय आरमोरी :-फिल्ड टेक्नीशियन एअरकंडीशनर ६०, इलेक्ट्रीक डोमेस्टीक सोल्यूशन ६०, 

आयटीआय गडचिरोली :-ट्रक्टर मेक्यानिक ३०

आयटीआय मुलचेरा :- फिटर फेब्रीकेशन ३० 

आयटीआय भामरागड :- सेल्फ एप्लायड टेलर ३०

सदर मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा; असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!