Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीएक हात मदतीचा उपक्रम...सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचे हस्ते विहिरगाव येथे पॅनकार्ड,श्रम...

एक हात मदतीचा उपक्रम…सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचे हस्ते विहिरगाव येथे पॅनकार्ड,श्रम कार्ड व आरोग्य कार्डचे वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- तालुक्यातीलविहिरगाव येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत पॅनकार्ड,श्रम कार्ड व आरोग्य  कार्डचे वाटप अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचे हस्ते विहिरगाव ग्रामपंचायत येथे अनेक गोरगरिबांना मोफत वाटप करण्यात आले आहे.

शासकीय योजना,उपक्रमांचे लाभ गोरगरिब, सर्वसामान्य जनतेला व्हावे या उदात्त हेतूने  तनुश्रीताई आत्राम अनेक उपक्रम राबवित असतात.शासकीय योजना प्रत्येक गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे; अनेकवेळा शासनाच्या योजना  केवळ कागदोत्रीच राहत असतात.सर्वसामान्य जनता व गोरगरीब अनेक योजनांपासून वंचित राहत असल्याने आम्ही सतत काम करत राहू असे;आश्वासन तनुश्रीताई आत्राम यांनी विहीरगाव येथील कार्यक्रम प्रसंगी दिले आहे.कार्यक्रम प्रसंगी विहीरगाव ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हेमके,ग्रामपंचायत सदस्य निखिल बारसागडे,गावकरी लाभार्थी व गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!