Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण जाहीर; पहा जिल्ह्यातील संपूर्ण आरक्षण..

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण जाहीर; पहा जिल्ह्यातील संपूर्ण आरक्षण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभागातील सदस्य पदाचे आरक्षण सोडत बाबत सभा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली आज,सोमवार १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती.सदर सभेमध्ये जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम,२०२५ नुसार गडचिरोली जिल्हा परिषदेचे निवडणूक विभागनिहाय आरक्षण निश्चिती व सोडत खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले.सदर आरक्षण सोडत राहूल जाधव उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व हेमंत मोहरे नायब तहसिलदार (निवडणूक),प्रशांत चिटमलवार,सहाय्यक महसूल अधिकारी यांचे उपस्थितीत पार पडली.तसेच सदर सभेकरीता गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पदाधिकारी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • जिल्हा परिषद निवडणूक विभाग सदस्य पदाचे आरक्षण👇(नामाप्र म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग)
  • कोरची – कोटरा-बिहिटेकला -अनुसूचित जमाती-महिला
कोरची -बेडगाव-कोटगुल -अनुसूचित जमाती
  • कुरखेडा- पलसगड-पुराडा -अनुसूचित जमाती
कुरखेडा- तळेगांव-वडेगाव-अनुसूचित जमाती
कुरखेडा-गेवर्धा-गोठणगाव-नामाप्र-महिला
कुरखेडा-कढोली-सावलखेडा-अनुसूचित जमाती
कुरखेडा- अंगारा-येंगलखेडा -अनुसूचित जमाती-महिला
  • देसाईगंज– कोरेगाव-डोंगरगाव(हलबी)-नामाप्र
देसाईगंज- विसोरा-सांवगी-नामाप्र-महिला
देसाईगंज- कुरुड-कोकडी -सर्वसाधारण
  • आरमोरी -वैरागड-मानापूर-अनुसूचित जमाती-महिला
आरमोरी- पळसगांव-जोगीसाखरा-नामाप्र
आरमोरी- ठाणेगांव-इंजेवारी-सर्वसाधारण
आरमोरी- सिर्सी-वडधा-अनुसूचित जमाती
  • धानोरा – मुस्का-मुरुमगांव-अनुसूचित जमाती-महिला
धानोरा – येरकड-रांगी-अनुसूचित जमाती-महिला
धानोरा-चातगांव-कारवाफा-अनुसूचित जमाती
धानोरा- पेंढरी-गट्टा-अनुसूचित जमाती
  • गडचिरोली– मौशिखांब-मुरमाडी-नामाप्र
गडचिरोली- वसा-पोर्ला-नामाप्र-महिला
गडचिरोली- कोटगल-मुरखळा- अनुसूचित जाती
गडचिरोली- जेप्रा-विहिरगाव- नामाप्र
गडचिरोली- मुडझा-येवली- नामाप्र-महिला
  • चामोर्शी– कुनघाडा रै-तळोधी मो.-सर्वसाधारण महिला
चामोर्शी-  विसापूर रै-कुरुळ- सर्वसाधारण-महिला
चामोर्शी- विक्रमपूर-फराडा- नामाप्र-महिला
चामोर्शी-भेंडाळा-मुरखळा- नामाप्र
चामोर्शी- लखमापूर बोरी-गणपूर रै- नामाप्र
चामोर्शी- हळदवाही-रेगडी- सर्वसाधारण
चामोर्शी- घोट-सुभाषग्राम- सर्वसाधारण महिला
चामोर्शी- दुर्गापूर-वायगाव- सर्वसाधारण-महिला
चामोर्शी- आष्टी-इल्लूर- सर्वसाधारण
  • मुलचेरा– कालीनगर-विवेकानंदपूर – नामाप्र-महिला
मुलचेरा-  सुंदरनगर-गोमणी- सर्वसाधारण महिला
मुलचेरा- कोठारी- शांतीग्राम- नामाप्र-महिला
  • एटापल्ली– जारावंडी-कसनसूर- अनुसूचित जमाती
एटापल्ली- गट्टा-हेडरी- अनुसूचित जमाती
एटापल्ली-गेदा-हालेवारा- अनुसूचित जमाती-महिला
एटापल्ली- पंदेवाही स.-बुर्गी स.- अनुसूचित जमाती-महिला
  • भामरागड– आरेवाडा-लाहेरी- अनुसूचित जमाती
भामरागड-कोठी-येचली – अनुसूचित जमाती-महिला
  • अहेरी-खमनचेरु-नागेपल्ली- अनुसूचित जमाती-महिला
अहेरी-  वेलगुर-आलापल्ली- सर्वसाधारण
अहेरी- महागांव-देवलमारी- अनुसूचित जमाती
अहेरी- पेरमीली राजाराम- अनुसूचित जमाती-महिला
अहेरी- रेपनपल्ली-उमानूर- अनुसूचित जाती
अहेरी- जिमलगट्टा-पेठा- अनुसूचित जमाती-महिला
  • सिरोंचा– झिगांनूर-आसरअल्ली- सर्वसाधारण
सिरोंचा- विठ्ठलरावपेठा माल-जाफ्राबाद चेक-अनुसूचित जाती-महिला
सिरोंचा- नारायणपूर-जानमपल्ली- अनुसूचित जाती-महिला
सिरोंचा- लक्ष्मीदेवीपेठा अंकिसा माल- अनुसूचित जाती-महिला
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!