Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजगडचिरोली जिल्हा प्रचार प्रमुखपदी विनोद झक्कनवार यांची निवड - अखिल भारतीय श्री.गुरुदेव...

गडचिरोली जिल्हा प्रचार प्रमुखपदी विनोद झक्कनवार यांची निवड – अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळातर्फे नियुक्ती पत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- अखिल भारतीय श्री.गुरूदेव सेवा मंडळ,गुरुकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार समितीच्या झालेल्या सभेत गुरुदेव सेवा मंडळ आमगाव(वडसा) चे अध्यक्ष विनोद जक्कनवार यांची गडचिरोली जिल्हा प्रचार प्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे.

श्री.गुरुदेव केंद्रीय प्रचार विभाग समिती अधिकारात झालेल्या सभेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत प्रचार विभाग समितीच्या वतीने आयोजित सभेमध्ये झक्कानवार यांची निवड झाली आहे.

निवडीच्या कार्यकाळात झक्कानवार यांनी समितीला सामोरे नेण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्य करावे व प्रचारास अधिक गती मिळावी अशी अपेक्षा श्री.गुरुदेव केंद्रीय प्रचार विभाग समितीच्या मान्यवरांतर्फे करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!