Wednesday, July 15, 2026
Homeगोंदियाकृषी केंद्रांना अनियमितता भोवली..! दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर सात कृषी...

कृषी केंद्रांना अनियमितता भोवली..! दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर सात कृषी केंद्रांचे परवाने निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्यात खरीप हंगामानुसार खतांची उपलब्धता,विक्री आणि गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी निविष्ठाधारकांची तपासणी करण्यासाठी मोहीम राबवून आठ निरीक्षक आणि एका भरारी पथकांची मदत घेण्यात आली.शेतकऱ्यांना एमआरपी दराने खते पुरविण्यासाठी आणि अनावश्यक निविष्ठा जोडणी थांबवण्यासाठी शनिवारपासून जिल्ह्यातील कृषी निविष्ठाधारकांची मोहीम राबविण्यात आली. ईपीओएस मशीनद्वारे खतांची विक्री करणे बंधनकारक असतांनाही,ईपीओएसवरील साठा आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये अनेक ठिकाणी तफावत आढळून आली.तसेच परवान्यानुसार इतर अनियमितता आढळून आल्या.कृषी निविष्ठांच्या खरेदी, विक्री, साठवणूक आणि जोडणीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी गोंदिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये दोन कृषी इनपुट सेंटरचे परवाने रद्द करण्यात आले तर सात केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.तर पाच कृषी केंद्रांना कडक इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!