Monday, August 24, 2026
Homeकुरुडकुरुड येथे बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त रुग्णांना फळ वाटप

कुरुड येथे बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त रुग्णांना फळ वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरुड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कुरुडच्या वतीने आज २३ जानेवारी २०२३ ला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले व बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष करून अभिवादन कण्यात आले आहे.

जयंतीनिमित्ताने सर्व शिवसैनिक एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनमनावर प्रकाश टाकण्यात आला.त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असून न विसरण्यासारखे असल्याचे गडचिरोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम यांनी म्हटले आहे.त्यानंतर सर्व शिवसैनिकांनी जयघोष करून जयंतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

जयंती प्रसंगी अविनाश गेडाम शिवसेना उपजिल्हा प्रमुख गड.,दिगांबर मेश्राम मा.जी.प सदस्य गड,विलास ठाकरे विभाग प्रमुख शिवसेना,वंदनाताई रामटेके माजी.जी.प सदस्या गडचिरोली,प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. शेडमेक,विठ्ठल ढोरे माजी ताप्र प्रमुख,दशरथ पिलारे,माजी ता.प्र.डॉ मनोज बुद्धे,कुणाल ठाकरे शिवसैनिक,घनश्याम केळझरकर,अखिल मैंद,बाळू गुरुनुले,गिरीधर ठाकरे औषध निर्माण अधिकारी,दत्तात्रय निमजे प्रयोगशाळा अधिकारी, आरोग्य केंद्रातील सिस्टर्स,नर्सेस,शेकडो शिवसैनिक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!